सातारा : कराड तालुक्यातील मसूर या गावात ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा यंत्रणेचे पहिले यश आज गावकऱ्यांना सुखावून गेले. एका युवकाची हरवलेली दुचाकी या यंत्रणेमुळे केवळ अर्ध्या तासात सापडली.
आज दि. १ एप्रिल रोजी दुपारी सव्वाबारा वाजता नौशाद जहांगीर शेख या युवकाची दुचाकी हरवल्या बाबतचा फोन ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत सर्व गावकर्यांना गेला. ही दुचाकी मसूर - किवळ रस्त्यावरील शितोळे वस्तीच्या परिसरात उभी असल्याचा गावकऱ्याचा फोन त्यांना साधारण दुपारी पाऊणला आला. त्यांनी याठिकाणी भेट दिली असता सदर दुचाकीचे पेट्रोल लाॅक न उघडता आल्यामुळे ही गाडी चोरट्यांनी रस्त्यावर सोडून दिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
मसूरमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित असल्यामुळेच ही दुचाकी त्यांना केवळ अर्ध्या तासाच्या आत परत मिळाली. कोणत्याही संकटसमयी उपयोगासाठी सर्वोत्तम अशी ग्राम सुरक्षा यंत्रणा मसूर ग्रामपंचायतीने कार्यान्वित केली आहे. त्याचा पहिला सुखद अनुभव नौशाद शेख यांना आला.
संकट समयी मसूर ग्रामस्थांनी 18002703600 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |