01:46am | Oct 16, 2019 |
सातारा : सातारा शहरातील उपनगरामधील संभाजीनगर व देगाव येथे अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालत दोन ठिकाणी घरफोड्या केल्या. चोरट्यांनी घरातून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अजित मारुती जाधव (वय 33, रा.शिवनगर कॉलनी, संभाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. 11 ते दि. 13 रोजी या कालावधीत त्यांच्या घरी चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी व कोयंडा तोडून घरातील लोखंडी कपाटातून सोने, चांदीचे दागिने, मुर्ती, रोख रक्कम असा एकूण 1 लाख 28 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.
सचिन भिकू साबळे (वय 38, मूळ रा.आरफळ सध्या रा.पंताचा गोट) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. 12 रोजी ते दि. 13 रोजी या कालावधीमध्ये चोरी झाली आहे. तक्रारदार यांचे सासरे सध्या देगाव येथे राहत आहेत. अज्ञात चोरट्याने त्यांच्या सासर्याच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून रोख 11 हजार रुपये, चांदीच्या पट्ट्या, करदोडे असा एकूण 13 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |