कराड : मुंबई येथील शिवतीर्थावर मुख्यमंत्र्याच्या शपथविधीला गेलेल्या कोपर्डे हवेली येथील दोन वृध्दांचा सत्कार ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आला.
मोहनराव चव्हाण वय 70, व डॉ दस्तगिर सुतार, वय 70 हे दोघे दुचाकीवरून मुख्यमंत्र्याच्या शपथविधीला गेले होते. तरुणाला लाजवेल असा दुचाकीवरून त्यांचा सुरक्षित प्रवास झाला. शपथविधी उरकून ते पाठीमागे गावात आले. त्यावेळी त्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, कोपर्डे हवेली दूध डेअरी चे अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, उद्योजक श्रीकांत पाटील, आप्पासाहेब चव्हाण, अधिकराव चव्हाण, किशोर चव्हाण, अमोल चव्हाण, दादासाहेब जाधव, शरद चव्हाण, जगन्नाथ चव्हाण आदिंची उपस्थिती होती.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |