सातारा : बृन्हमुंबई सायन्स टीचर्स असोशिएनतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत सातार्यातील पोदार इंंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता 6 वी मध्ये शिकणार्या नम्रता निलेश थोरात हिने रौप्य पदक पटकाविले आहे.
नम्रता हिने शहरातील ओल्या-सुक्या कचर्यापासून कंपोस्ट खत निर्मिती हा प्रकल्प निवडला होता. तीने या प्रकल्पाचे महत्व विशद करून स्व:ताचे घरी हा प्रकल्प राबवून अनेकांना हा प्रकल्प राबविण्यास उद्युक्त केले. देशपातळीवर याचे महत्व असलेने हा प्रकल्प उल्लेखनीय ठरला. नम्रता हिला डॉ. रश्मी थोरात, डॉ. निलेश थोरात, डॉ. प्रगती साळुंखे, प्रा. रोहिणी शिंदे, प्रा. पंकज मुंदडा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नम्रताच्या राज्यस्तरीय परीक्षेतील उज्वल यशाबद्दल पोदार स्कूलचे प्राचार्य यांच्यासह सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |