सातारा : सातारालगत झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या संजय रजपूत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाढे येथे दुध वाहतुक करणार्या टँकरचे चाक मंगळवारी मध्यरात्री पंक्चर झाले होते.
चालकाने टँकर महामार्गाकडेला उभा करुन पाठीमागून येणार्या वाहनांना धोका होवू नये, यासाठी पाठीमागे दगड व इतर वस्तु ठेवण्यास सुरुवात केली. याच दरम्यान पाठीमागून आलेल्या कंटेनरने टँकर चालक शंकर कारंडे (रा. इस्लामपुर) आणि संजय रजपुत (पुर्ण नाव पत्ता नाही) या दोघांना ठोकरत टँकरला धडक दिली. यात कारंडे आणि रजपुत हे गंभीर जखमी झाले. त्या दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथून त्यांना खासगीत हलविण्यात आले. येथे रजतुप याची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी रजपुत यांचा मृत्यु झाला. रजपुत यांच्याकडे नातेवाईकांची माहिती देणारी कागदपत्रे अथवा इतर वस्तु न सापडल्याने तपासात पोलिसांसमोर अडचणी येत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |