सकाळी किंवा संध्याकाळी हिरवळीवर अनवाणी (चप्पल, शु न घालता) चालणं आरोग्यासाठी चांगल मानलं जातं. विशेषतः डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे फार उत्तम असतं. पण हिरवळीवर चालण्याने शरीर व मेंदूला इतर अनेक फायदे मिळतात. पाहुया काय आहेत ते...
व्हिटॉमिन डी
हाडांच्या बळकटीसाठी व्हिटॉमिन डी अतिशय आवश्यक असते. सकाळच्या कोवळ्या सुर्यकिरणातून व्हिटॉमिन डी मिळते. त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि इतर आजारही ठीक होण्यास मदत होते.
प्रकृतीशी संबंध
नेचरोपॅथीमध्ये चिकित्साही पंचतत्त्वावर आधारीत असते. हिरवळीवर अनवाणी चालल्याने या पंचतत्त्वाशी आपण अगदी सहज जोडले जातो. त्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराचे चक्र प्रभावित होते. शरीरातील नकारात्मक ऊर्जा नियंत्रित केली जाते आणि आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
शांतता
सकाळच्या ताज्या हवेत हिरणे आरोग्यासाठी लाभदायी ठरते. कारण शरीराला पुरेसा ऑक्सीजन मिळतो व त्यामुळे शरीराची कार्य सुरळीत होण्यास मदत होते. सूर्याच्या ऊर्जेतून व्हिटॉमिन डी प्राप्त होते. त्याचबरोबर मूड सुधारतो. शरीर-मनाला आराम मिळतो. फ्रेश, उत्साही आणि शांत वाटते.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |