नवी दिल्ली : आशियाई स्पर्धेतील पदकांमध्ये भारताला सर्वाधिक पदके अॅथलेटिक्समध्ये मिळाली आहेत. या यादीत आणखी भर टाकण्यात भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा सज्ज झाला आहे. नीरजने नुकतेच फिनलंडमध्ये झालेल्या सावो क्रीडा स्पर्धेत शानदार कामगिरी करताना सुवर्णपदक पटकावले होते. नीरजने त्यावेळी चिनी तैपेईच्या चाओ सुन चेंग याला मागे टाकून पदकावर निशाणा साधला होता. आशियाई स्पर्धेतही या दोन खेळाडूंमध्येच खरी चुरस रंगणार आहे. नीरज चोप्रा यामध्ये यशस्वी ठरला तर त्याचे नाव इतिहासामध्ये नोंद होईल.
नीरजने 2017 च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि 2016 आयएएएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप (20 वर्षांखालील) स्पर्धेमध्ये सुवर्णपदके पटकावली आहेत. तो गेल्या महिन्यात फ्रान्समध्ये झालेल्या सोतेविल अॅथलेटिक्स मीटमध्ये सुवर्णपदक मिळवण्यात यशस्वी ठरला होता. त्यावेळी नीरजने 85.17 मीटर इतक्या लांब भाला फेकला होता.
राष्ट्रकुल स्पर्धेचा सुवर्णपदक विजेता असलेल्या नीरजने फिनलंडमध्ये 85.69 मीटर भालाफेकून पहिले स्थान मिळवले होते. चेंगने त्यावेळी 85.52 मीटर फेक केली होती; परंतु चेंगला कमी लेखून चालणार नाही. कारण, 90 मीटर भालाफेक करणारा तो एकमेव आशियाई खेळाडू आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |