सातारा : येथील राजवाडा परिसरात बसस्टॉपवर एकमेकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की व आरडाओरडा केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दिव्यनगरीच्या दोन युवकांसह अन्य चार ते पाचजणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सहाय्यक फौजदार राजेंद्र कदम यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शनिवारी मध्यरात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास राजवाडा बसस्टॉपवर काही युवक एकमेकांना शिवीगाळ करत भांडणे करत होते. त्यावेळी पेट्रोलिंग करणाऱया पोलिसांनी हस्तक्षेप करुन त्यांना भांडणे करु नका असे बजावले. मात्र युवक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. त्यामुळे पोलिसांनी संतोष बबनराव शिंदे (वय 23), रोहित बाळासाहेब पवार (वय 23 दोघे रा. दिव्यनगरी, कोंडवे, ता. सातारा) या दोघांना ताब्यात घेतले. इतरांचा शोध सुरु आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |