कराड : येथील शिक्षण मंडळ कराड या महिला महाविद्यालयामध्ये वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी राज भाषा म्हणून दिन मोठया उत्साहाने साजरा करन्यात आला. या निमित्ताने आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे यांच्या हस्ते करन्यात आले. कुलगुरु डॉ. शिंदे यांनी ग्रंथप्रदर्शनाचे कौतुक केले.
रावेळी शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर देशपांडे, व्हाईस चेअरमन सौ. शिल्पा वाळिंबे, सहसचिव राजाभाऊ लाटकर, प्राचार्य डॉ. प्रतापराव पाटील, डॉ. पी. टी. गायकवाड व मान्यवर उपस्थित होते.
राजभाषा दिनाच्रा निमित्ताने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रताप पाटील होते. यावेळी बोलताना डॉ. सुहासकुमार बोबडे म्हणाले, मराठी ही महाराष्ट्र व गोवा रा दोन राज्याची राज भाषा असून तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी तिची योग्यता आहे. कुसुमाग्रजांचे साहित्य हे उच्च मानवतावादी आहे. कविता, नाटक, कांदबरी, लघु निबंध, ललित, एकांकीका अशा नानाविध प्रकारामध्ये त्यांनी लेखन केले आहे. 72 स्वतंत्र ग्रंथ व चार समिक्षा ग्रंथ अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे.
प्राचार्र डॉ. पाटील म्हणाले, मराठी ही आपली मातृभाषा आहे. रा भाषेवर आपण मातेसमान प्रेम केले पाहिजे. 700 वर्षांपासून ज्ञानेश्वर व अन्य संतांनी तिची सेवा केली आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा.वैशाली आगरकर व डॉ.बोबडे यांनी कुसुमाग्रज दर्शन कार्यक्रम सादर केला. प्रा.विलास सुर्वे यांनी सुत्रसंचालन केले. कुमारी अश्विनी पाटील यांनी आभार मानले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |