सातारा : सातारा नगर पालिकेच्या नगरसेविका संगीता आवळे यांचा मुलगा अमर आवळे याला तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्याला एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अमर आवळे याला सातारा शहरासह जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. मात्र तो साताऱ्यात खुलेआम फिरत असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. रविवारी रात्री तो बुधवार नाक्यावर आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ पोलिसांचे पथक करून बुधवार नाका येथे जाऊन पाहणी केली असता अमर आवळे तेथे आढळून आला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कोणाच्या आदेशाने तो साताऱ्यात आला आहे असे विचारले असता तो निरुत्तर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तडीपारीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या कारवाईत शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार किशोर जाधव, ओंकार यादव, अमित माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |