सातारा : शिवराज तिकाटणे परिसरात मंगळवारी रात्री दुचाकी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या झालेल्या अपघातात शिवाजी सोपाना रोकडे (वय २७, रा.मुरकुटेवाडी ता.चंदगड, कोल्हापूर) हा युवक ठार झाला. मंगळवारी रात्री तो दुचाकीवरुन पुण्याहून कोल्हापुरकडे निघाला होता. त्याची दुचाकी रात्री १२ च्या सुमारास शिवराज तिकाटणे येथे आली.यावेळी दुचाकी व ट्रॅक्टरचा अपघात झाला व तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रोकडे याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |