फलटण : अलगुडेवाडी ता.फलटण येथे दोन मोटारसायकलच्या अपघातात एका अठरा वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातुन दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दि.11 रोजी रात्री 9.15 वाजता आसू रोडवरील अलगुडेवाडी गावच्या हद्दीत अभिराम लॉन्स येथे अज्ञात चालकाने आपल्या ताब्यातील मोटारसायकल नं. एम एच 11 -3785 वरील अज्ञाताने आपल्या ताब्यातील मोटारसायकल ची रात्रीची वेळ असतानाही लाईट न लावता रस्त्यावर येऊन मोटारसायकल नं. एमएच -11- बीएस 6216 या मोटारसायकला भरगाव वेगाने येऊन जोराची धडक दिली. या धडकेत सुरज विजय मदने (वय 18) रा.राजाळे ता.फलटण यास धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला या मध्ये तो मृत्यू पावला. सूरजच्या मृत्यूस कारणीभूत ठरले प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |