सातारा : येथील सोमवार पेठेत न्यू इंग्लिश स्कूल रस्त्यावर रिफ्रेश मॅट्रेसेस व डिडेकॉर कर्टन्स् या नवीन दालनाचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झाले. प्रसाद सारडा यांच्या आजी श्रीमती शकुंतला सारडा व श्रीमती अरुणा सारडा यांच्याहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दालनाचे उद्घाटन झाले.
या नवीन दालनामध्ये रिफ्रेश या नॅशनल ब्रण्डच्या मॅट्रेसेस उपलब्ध आहे. या मॅट्रेसेसची वॉरंटी, गॅरंटी दहा वर्षे आहे. इतर कोणत्याही कंपनीची एवढी वॉरंटी, गॅरंटी नाही. तसेच डिडेकॉर या कंपनीचे पडदे, कापड, व सोफा खुर्ची, कुशनच्या कापडाच्या असंख्य व्हरायटीज उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे पडदे शिवून देणे व कुशनचे कापड ही बदलून देण्यासाठी कुशल कामगार उपलब्ध आहेत. यावेळी समाजातील असंख्य व्यापारी वर्ग, आर्किटेक्चर्स, इंटेरिअर डेकोरेटर्स उपस्थित होते. यावेळी प्रसाद सारडा यांनी उपस्थितांचे आभार मानले. सातारकरांनी या नवीन दालनाला भेट देऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहनही प्रसाद सारडा यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |