सातारा : मोळा ओढा परिसरात पायी चालत निघालेल्या युवतीचा पाठलाग करत तिचा विनयभंग केल्यानंतर युवतीला मारहाण झाल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
जुनैद रमजान खान (वय 33, रा.मोळाचा ओढा) या संशयित आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी 19 वर्षीय युवतीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 ते 17 एप्रिल या काळात संशयित हा युवतीचा पाठलग करत होता. दि. 17 रोजी रात्री आठ वाजता करंजे कॅनॉल येथे संशयिताने युवतीचा रस्ता अडवला. संशयिताने ‘मै तुमसे प्यार करता हू. तुम मेरे बारे मे एक बार सोचो,’ असे म्हणत जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केला. युवतीने प्रतिकार केल्याने संशयिताने युवतीला दगडाने मारहाण केली.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |