सातारा : कासेगाव, जि. सांगली येथे ऊसतोड कामगार म्हणून काम करणार्या एका दाम्पत्त्याचा कासेगाव येथून हरवलेला मुलगा पीसीआर पोलिसांच्या तत्परतेमुळे आज सोमवारी सायंकाळी येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सापडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संभाजी राठोड हे आपली पत्नी व मुलगा विलास मूळ राहणार बीड, यांच्यासमवेत सध्या कासेगाव, जि. सांगली ऊसतोडणी करण्यासाठी सुमारे एक महिन्यापूर्वी आले होते. तेथील काम संपल्यानंतर ऊस टोळी आपल्या साहित्यासह अन्य ठिकाणी जात असताना विलास राठोड आपल्या कुटुंबियांपासून चुकला. सोमवारी सायंकाळी चार वाजता येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात पोलिसांची पीसीआर वाहन गस्त घालत असताना त्यांना घाबरलेल्या अवस्थेतील एक मुलगा निदर्शनास आला. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता तो कासेगाव येथून चुकल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पीसीआर पोलिसांनी त्याला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. शहर पोलीस ठाण्यातील पोलीस रात्री उशिरापर्यंत त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |