कराड : गोंदी (ता. कराड) येथील उत्तम आण्णा माने यांनी राष्ट्रीय व राज्यस्तरीय 65 वर्षापुढील वयोगटातील ऍथलेटिक्स स्पर्धांमध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे. ते सध्या सानपाडा (मुंबई) येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य संघातून सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत हे यश मिळवले आहे.
रायपूर येथे झालेल्या आमंत्रित राष्ट्रीय मास्टर ऍथलेटिक्स स्पर्धेत उत्तम माने (वयोगट 65 वर्षापुढील) यांनी थाळी फेकमध्ये रौप्य, भालाफेकमध्ये रौप्य, हातोडा फेकमध्ये रौप्य व तिहेरी उडीत कास्य पदक पटकावले. तसेच महाराष्ट्र मास्टर्स ऍथलेटिक्सच्या सांगली क्रिडा संकुलात संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत माने यांनी लॉंग जंप (3.45 मीटर) मध्ये सुवर्ण पदक, ट्रिपल जंप (6.67 मीटर) सुवर्ण पदक आणि हेमर थ्रो (21.95 मीटर) मध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे.
उत्तम माने यांनी 1992 पासून आतापर्यंत 31 सुवर्ण, 27 रौप्य आणि 19 कास्य इतकी पदके जिंकली आहेत. फेब्रुवारीमध्ये बडोदा येथील राष्ट्रीय स्पर्धेत ते सहभागी होणार आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |