सातारा : प्रतिक्षा पांडूरंग तोडकर (वय 22, रा.संभाजीनगर, सातारा) या युवतीने मंगळवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण समजू शकले पोलिस रात्री उशीरापर्यंत माहिती घेत होते.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, संभाजीनगरातील शिवराज पेट्रोलपंपामागे प्रतिक्षा तोडकर ही युवती कुटुंंबियांसमवेत राहण्यास होती. प्रतिक्षा सातारा एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला होती. मात्र मंगळवारी कंपनीला सुट्टी असल्याने ती घरीच होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास ती घरातील एका खोलीत गेली. खोलीतून बराच वेळ काहीही हालचाल न जाणवल्याने आईने दरवाजा ठोठावला, मात्र कोणताही प्रतिसाद आतून मिळाला नाही. यानंतर प्रतिक्षाच्या भावाने बाहेरुन जात खिडकीतून पाहिले असता, तिने गळफास घेतल्याचे आढळले.
परिसरात नागरिकांची गर्दी झाल्यानंतर गळफास काढून तीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |