सातारा : मोळाचा ओढा येथे राहणारा तडीपार मटकाकिंग समीर कच्छी याचा परिसरात अक्षरशः धुडगूस सुरू असून बुधवारी मध्यरात्री साथीदारासोबत एका घरात घुसून तेथील 4 मोबाईल जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकराणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गेल्या महिन्याभरातील त्याच्या वाढत्या कुरापतीमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
समीर कच्छी व अक्षय तळेकर (रा. हरपळवाडी ता. कराड) या दोघाविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. मितेश पोपट घाडगे (वय 23, रा.शाहूपुरी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार मितेश हे समीरकडे कामाला होते मात्र सध्या त्यांनी काम सोडले आहे.
बुधवारी मध्यारात्री समीर कच्छी त्याच्या साथीदारासोबत तक्रारदार यांच्या घरी गेला. यावेळी संशयितांनी सुरुवातीला दाराबाहेर अर्वाच्च शिवीगाळ करुन दारावर लाथा मारल्या. या घटनेने तक्रारदार घरातील गच्चीवर लपून बसले. घरातील महिलांनी दार उघडल्यानंतर समीर कच्छी याने घरात घुसून घरातील साहित्याची तोडफोड केली. ‘मितेश माझ्या अड्ड्यांची माहिती देतोय. त्याला सोडणार नाही. त्याला भेटायला पाठवून द्या’ असे म्हणून संशयितांनी घरातून जात असताना तेथील चार मोबाईल जबरदस्तीने चोरुने नेले. आई, पत्नीला शिवीगाळ केली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |