तेहरान : अमेरिकेने बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुद्स फौजांचे प्रमुख जनरल कासीम सुलेमानी मारले गेल्यानंतर दोन्ही देश आमनेसामने उभे ठाकले आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांना धमक्या दिल्या जात असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणनेही ट्रम्प यांच्या शीरच्छेदासाठी ८ कोटी डॉलर (सुमारे ५.७६ अब्ज रुपये) इतक्या रकमेचे इनाम जाहीर केले आहे.
जनरल कासिम सुलेमानी यांच्या अंत्यसंस्कारावेळीच हे इनाम जाहीर करण्यात आले. इराणच्या सर्व नागरिकांनी प्रत्येकी एक डॉलर दान करावा. त्यातून उभी राहणारी ८ कोटी डॉलर इतकी रक्कम डोनाल्ड ट्रम्प यांचा शीरच्छेद करणाऱ्या व्यक्तीस दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. याबाबतचे वृत्त विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी इनामाच्या वृत्तानंतर पुन्हा एकदा इराणला धमकावले आहे. ट्विटरच्या माध्यमातून ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली. इराणने कोणत्याही अमेरिकन व्यक्तीला वा ठिकाणाला लक्ष्य केले तर त्यापेक्षा अधिक जहालपणे त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असे ट्रम्प यांनी नमूद केले.
अमेरिकी सरकारच्या वेबसाइट हॅक केल्याचा दावा इराणी हॅकरच्या गटाने केला आहे. अमेरिकेच्या फेडरल जिपॉझिटरी लायब्ररी प्रोग्रामच्या वेबसाइटवर 'इराणीयन हॅकर्स' असा इंग्रजी मजकूर दाखवण्यात येत होता. याशिवाय इराणचे नेते आयातुल्ला अला खामेनी यांचा फोटो आणि इराणचा झेंडाही या वेबसाइटवर दिसत होता. 'इराणच्या सायबर क्षमतेची हा छोटा भाग आहे,' असे वाक्य या वेबसाइटच्या दुसऱ्या पेजवर दिसत होते.
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |

'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |