सातारा : जिल्हाधिकार्यांचे आदेश डावलून गुरवार परजावरील एका घरात पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमून नमाज पठण केल्याप्रकरणी सहा जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्तार पालकर, मुनूर कलाल, सल्लाउद्दीन अन्सारी, अखील शेख, मुज्जफर शेख, अब्दुला रशिद (सर्व रा. गुरूवार परज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हवालदार सुनिल कर्णे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, हवालदार राहुल खाडे, सुनिल कर्णे, अमोल साळुंखे, अविनाश चव्हाण, धिरज कुंभार या कारवाईत सहभागी होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |