03:13pm | Jun 02, 2019 |
फलटण : पालिकेतील लिपिकाला मारहाण केल्याचा आरोप चौकशीत सिद्ध झाल्याने फलटण नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक अनुप शहा यांना अपात्र करण्याचे आदेश नगरविकास मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले आहे. पुढील पाच वर्षांसाठी त्यांना अपात्र करण्यात आले आहे. त्यामुळे फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
दि. 4 ऑक्टोबर 2017 रोजी अनुप शहा यांनी बांधकाम विभागाचे लिपीक कुंभार यांना कागदपत्रांची मागणी करूनही कागदपत्रे न दिल्याच्या रागातून शहा यांनी कुंभार यांना चप्पलने मारहाण केली होती. याप्रकरणी त्यांच्या विरोधात जिल्हाधिकार्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात तीन वेळा सुनावणी झाली होेती. शहा यांनी या सुनावणीवेळी मारहाण केल्याचा इन्कार केला होता. मात्र, तक्रारदारांनी मांडलेली बाजू, सादर झालेली कागदपत्रे व फलटण मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांनी सादर केलेला अहवाल व दाखल सीडींची सत्यता पडताळल्यानंतर नगरविकासमंत्र्यांनी हा निर्णय दिला आहे. दरम्यान, अनुप शहा यांनी तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवकपद दिले होते. मात्र, आता नगरविकास विभागाच्या आदेशानुसार शहा यांना पाच वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. याचा राष्ट्रवादीला धक्का बसला असून त्यांच्या जागी आता दुसर्या नगरसेवक निवडीची प्रक्रिया लवकरच जाहीर होणार आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |