कराड : कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यात तीन दिवस अडकलेला रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा पूल शनिवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ही सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प विभागाच्या सहाय्यक अभियत्यांनी कराड तालुका पोलिसांना दिली आहे.
त्यामुळे रेठरे बुद्रूक तसेच कृष्णा कारखान्याकडे वाठारहून जाणारा मार्ग ठप्प झाला. पर्यायी मार्ग म्हणून कराड, कार्वे, शेणोली मार्गाचा वापर नागरिकांना करावा लागणार आहे. रेठरे पुलावरील पुराचे पाणी शुक्रवारी ओसरल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, पुलाचे संरक्षक कठडे आणि सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले लोखंडी ग्रील पूर्णपणे मोडले आहे. त्यामुळे यावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.
सुमारे दहा वर्षांपूर्वी हा पूल खचला होता. त्यावेळी दोन वर्षे हा पूल वाहतुकीसाठी बंद होता. त्यानंतर तो दुरूस्त करून वाहतुकीसाठी वापरण्यास सुरुवात करण्यात आली होती. या सर्व गोष्टींचा विचार करून बांधकाम खात्याने या पुलाचे संपूर्ण तपासणी करण्याचा निर्णय घेतला. तपासणीनंतर हा पूल धोकादायक नसेल तरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |