ढाका : १९ वर्षांखालील एशिया कप २०१८ स्पर्धेत भारतीय संघाने काल (४ ऑक्टोबर) बांगलादेशचा दोन धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी कराताना टीम इंडियाने विजयासाठी बांगलादेशसमोर १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशलाच्या संघाला ४६.२ षटकात १७० धावाच करता आल्या.
भारताकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली. त्यापठोपठ अनुज रावत(35), समीर चौधरी(36), अयुष बाडोनी(28) आणि अजय गंगापुरम(17) यांनी चांगली कामगिरी केली तर, बांगलादेशकडून शमिम हुसेनने अर्धशतकी खेळी केली. त्याने ८२ चेंडूत ५९ धावांची खेळी केली.
भारताकडून मोहित जांग्राने आणि सिद्धार्थ देसाईने अनुक्रमे 25 आणि 35 धावा देत प्रत्येकी 3 विकेट घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. तसेच भारताच्या अन्य गोलंदाजांपैकी अजय गंगापुरमने 26 धावांत 1 विकेट आणि हर्ष त्यागीने 29 धावांत 2 गडी बाद केले.
भारताचा अंतिम सामना रविवारी ढाका येथे होईल. त्याआधी श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात आज उंपात्य सामना खेळला जाईल. या सामन्यातील विजेता अंतिम सामन्यात भारताबरोबर खेळेल.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |