कराड : पार्ले (ता.कराड) येथील झालेल्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सह्याद्री ग्राम विकास पॅनलचे उमेदवार बाळासाहेब रामचंद्र नलवडे विजयी झाले.
चार वर्षापूर्वी पार्ले ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली तेंव्हा पार्टी च्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब रामचंद्र नलवडे यांना शेवटच्या वर्षात ग्रामपंचायतीमध्ये सरपंच या पदावर काम करण्याची संधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे सरपंच प्रकाश नलवडे पाटील, यांनी आपल्या सरपंचपदाचा व सदस्य पदाचा राजीनामा देऊन प्रभाग दोन मधील आपले सदस्य पद रिक्त केले होते त्यामुळे ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोन मधील सदस्य पदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. ती निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आणि सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निवडणूक लावू नये या विचाराने गावातील कॉंग्रेसच्या गटाने उमेदवार दिला नव्हता त्यामुळे निवडणूक बिनविरोध विरोध होईल असे वाटत असतानाच मोहन बाबुराव वदक यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केला. त्यामुळे निवडणूक लागली सह्याद्री ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार बाळासाहेब रामचंद्र नलवडे यांना 330 मते मिळाली तर मोहन वदक यांना 74 मते मिळाली आणी 4 मते नोटासाठी गेली. नवनिर्वाचित सदस्य बाळासाहेब रामचंद्र नलवडे यांना सरपंच पदावर नियुक्त करून त्यांना काम करण्याची संधी देण्यात येणार असल्याचे सह्याद्री ग्रामविकास पॅनलचे प्रमुख मार्गदर्शक अशोकराव पाटील पार्लेकर मार्केट कमिटी माजी सभापती तानाजी बंडू नलवडे पार्ले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रकाश नलवडे पाटील, संपतराव नलवडे यांनी जाहीर केले असून लवकरच बाळासाहेब नलवडे सरपंच पदावर विराजमान होतील.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |