सातारा : भुईंज येथील भंगार खरेदीबाबत मोक्क्याच्या गुन्ह्यात अटक असलेल्या दत्ता जाधव याच्या टोळीवर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. या टोळीमध्ये एकूण चौघांचा समावे आहे.
दत्तात्रय रामचंद्र जाधव (वय 47, रा.प्रतापसिंहनगर), शुकराज पांडूरंग घाडगे (वय 34), शामराव विठ्ठल तेवरे (वय 37, दोघे रा.तुपारी ता.पलूस, सांगली) व कुमार जगन्नाथ खेतरी (रा.ताकारी ता.वाळवा, सांगली) यांचा या टोळीमध्ये समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, डिसेंबर 2017 मध्ये भुईंज साखर कारखान्याचे भंगाराचे टेंडर निघाले होते. त्यावेळी ते भंगार पाहण्यासाठी पुणे येथील व्यवसायिा आले होते. यावेळी संशयित दत्ता जाधव यांचीही टोळी तेथे होती. टेंडर आम्हालाच मिळणार असे म्हणून दबाव टाकला. टेंडर पाहिजे असल्यास लाखो रुपयांची मागणी केली. तसेच टेंडर व रक्कम तुमची लावतो असे संशयितांनी सांगितले. यातून या प्रकरणातील तक्रारदार यांनी दत्ता जाधव याला अडीच, दोन व शेवटी चार लाख रुपये दिले. कारखान्यातून भंगार काढण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर दत्ता जाधव याच्या टोळीने तक्रारदार यांच्याकडे भंगार ज्यादा असल्याचे सांगून एकूण 40 लाख रुपयांची मागणी केली. यावेळी संशयितांनी तक्रारदार यांचे अपहरण करुन रिव्हॉल्वर दाखवून पैसे काढले. याबाबत भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
भुईंज पोलिसांनी तपास करुन संशयितांविरुध्द मोक्काअंतर्गत प्रस्ताव तयार केला. मोक्का लावण्यास परवानगी मिळाल्यानंतर टोळीला अटक करण्यात आली. अखेर या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर दोषारोपपत्र तयार झाले व ते दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठीही आता परवानगी मिळाली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |