वाई : वरखडवाडी (ता. वाई) येथील नीता राजेंद्र धुमाळ या विवाहित महिलेचा विषारी औषध पिल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी राजेंद्र धुमाळ हे आपल्या पत्नी नीता, आई सखुबाई, मुलगा स्वप्नील व मुलगी प्रीती असे पाच जण वरखडवाडी ता वाई येथे राहत आहेत. शनिवार दि. १८ रोजी सर्वजण जेवण करून झोपी गेले. रविवार दि. १९ रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास पत्नी नीता राजेंद्र धुमाळ (वय ३५) ही आकडी आल्यासारखे हालचाल करत असल्याचे मुलगी प्रीती हिच्या निदर्शनास आले. त्याची कल्पना राजेंद्र यांना मिळताच ते घरात धावत त्यांनी प्रथमोपचार केले. तद्नंतर त्यांनी रात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास खाजगी वाहनाने वाई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु विषारी औषध पिल्याने नीता राजेंद्र धुमाळ यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |