10:03pm | Apr 03, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेवून जिल्ह्यात आरोग्य संस्थास्तरावर अधिकारी, कर्मचारी यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची तयारी आरोग्य विभागाने केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकसदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यातील आरोग्य संस्था स्तरावर अधिकारी - कर्मचारी यांची रिक्त पदे तातडीने भरावयाची आहेत. याबाबतच्या अटी, शर्ती व अर्जाचा नमुना याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.satara.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
इच्छुकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी केले आहे.
शासकीय रुग्णालयातील सात अनुमानितांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
सातारा येथील शासकीय रुग्णालयात विलगीकरण कक्षात सात पुरुषांना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले होते. या सर्व रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |