03:42pm | Feb 13, 2020 |
फलटण : फलटण तालुक्यातील सरडे ते राजाळे रस्त्यावर उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीस मोटारसायकल स्वाराने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत 1 ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.
दि.11/02/2020 रोजी सायंकाळी 6.30 वा.चे.सुमारास मौजे सरडे गावचे हद्दीत खुदबक्षी वस्ती जवळ सरडे ते राजाळे जाणारे रोडवर फलटणला निघालेल्या ऊसाचा डबल ट्रॉलीचा ट्रॅक्टर क्र.MH 11 CQ 5527 ला पाठिमागुन येणारी हिरो होण्डा सी.बी.डीलक्स मोटारसायकल क्र. MH 42V7928 वरील ट्रीपल सीट बसलेले आणि मोटार सायकल चालवत असलेले चालक संतोष दत्तात्रय बुदावले वय-27 वर्षे रा.मांगोबा माळ विडणी(ता फलटण) यानी पाठिमागुन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोराची धडक दिली. त्यामध्ये मोटर सायकलवर मधल्या जागी बसलेले जगन्नाथ लक्ष्मण मदने (वय-45 वर्षे) रा.मांगोबामाळ विडणी यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. पाठिमागील बसलेले रामभाऊ बमडु बुदावले (वय-25 वर्षे) व स्वतः संतोष बुदावले गंभीर जखमी झाले.
हा अपघात संतोष दत्तात्रय बुदावले वय-27 वर्षे रा. मांगोबामाळ विडणी यांचे चुकीमुळे झाला असल्याची फिर्याद पोलीस पाटील मनोज मोरे (रा. सरडे ता फलटण)यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |