सातारा : दारु पिण्यास पैसे न दिल्याने लोखंडी रॉडने मारहाण करणार्या व मोक्का लागलेला निलेेश प्रकाश तापकिरे याला शहर पोलिसांनी अटक केली. फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या या घटनेनंतरही शहरच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाला त्याला पकडण्यात अपयश आले होते. सुमारे चार महिने तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला होता.
दरम्यान, याच गुन्ह्याप्रकरणी यापूर्वी पोलिसांनी लल्लन दत्तात्रय जाधव याला अटक केलेली आहे. गुन्ह्यामध्ये एकूण तिघांचा समावेश असताना उर्वरीत दोघे पसार होते. गुरुवारी संशयित निलेश तापकिरे याची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेवून अटक करण्यात आली.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |