सांगली : सांगलीची कन्या, भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाला सांगलीत होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन खबरदारी घेत आहे त्याचाच भाग म्हणून स्मृती मानधनाला होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र ताटे यांनी दिली.
स्मृती मानधना फेब्रुवारीमध्ये इंग्लंडमध्ये महिला वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा खेळून आली होती, कोरोना ची साथ फैलावली त्यावेळी ती मुंबईत होती. राज्यभर संचारबंदी आणि लॉक डाऊन सुरू होताच दिनांक २३ मार्चला सांगलीला घरी परतली. दिनांक २५ मार्चपासून तिला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. रोज तिच्या घरी जाऊन विचारपूस केली जात आहे. ५ एप्रिल रोजी तिच्या होम क्वारंटाईनची मुदत संपणार आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |

सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |