वाई : राष्ट्रवादीचे संकेत आहे काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या जन्मदिनानिमित्त वाई विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश चिटणीस प्रतापराव पवार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
वाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी बहुउद्देशीय हॉलमध्ये गुरूवारी (दि.१२ डिसेंबर) सकाळी१० वाजता वाई, खंडाळा,महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचा प्रारंभ होईल. प्रतापराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमप्रसंगी वाई पंचायत समितीच्या सभापती सौ.रजनी भोसले, उपसभापती अनिल जगताप, वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ उपसभापती दिपक बाबर, वाईचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |