सातारा : शहर आणि परिसरातून दुचाकी व सायकल चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन चोरट्याला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सातारा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना खबरी मार्फत मिळालेल्या माहिती नुसार बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील हॉटेल बालाजी जवळून एका इसमास ताब्यात घेतले, तो अल्पवयीन असून त्याच्याकडे विश्वासात घेऊन अधिक चौकशी करून त्याच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी आणि ५ रेंजर सायकल हस्तगत केल्या असून पुढील तपास सहा.फौजदार एस.ई. पवार करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |