कराड : प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता असते. त्या गुणवत्तेस पालकांनी योग्यवेळी चालना देणे गरजेचे आहे. काही मुलं चांगल्या मार्गावर असल्याचे जाणवते. परंतु शैक्षणीक स्तरावर ती अपयशी असतात. ही धोकादायक स्थिती टाळण्यासाठी पालकांनी मुलांवर संस्कार रूजविण्याची पद्धत बदली पाहिजे. एव्हाना मुलांच्या भूमिकेत जावून त्यांना शिकवणे गरजेचे असल्याचे मत पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी व्यक्त केले.
शेणोली (ता.कराड) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सरस्वती मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमात ते बोलत होते. तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, कोयना बॅकेचे चेअरमन रोहित पाटील, दिग्विजय जाधव, सरपंच आदित्या कणसे, उपसरपंच अमोल पाटील यांची उपस्थिती होती.
ढवळे म्हणाले, शेणोलीमध्ये शासनस्तरावरून शैक्षणीक विकास साधण्याबरोबर ग्रामस्थांनी लोकसहभागाची उभी केलेली चळवळ कौतुकास्पद आहे. चांगले शिक्षण व गुणवत्तेबरेाबर शाळेतील पटसंख्या वाढत चालल्याचे समाधान वाटते. मुलांना गुणवत्तेबरोबर यशस्वी बनवणार्या मार्गांचे मजबुतीकरण करणे तितकेच महत्वाचे आहे.
डॉ. आबासाहेब पवार म्हणाले, शाळेकडे लक्ष द्यायला सुरूवात केली की खर्या अर्थाने गावच्या विकासाला सुरूवात होते. संस्काराचा नवीन अर्थ मुलांना दिला पाहिजे. त्याबरोबर लोकशाहीच्या तत्वांची त्यांच्यामध्ये पेरणी करावी.
यावेळी राजेश चव्हाण यांचेही भाषण झाले. आबासाहेब कणसे, उपसरपंच अमोल पाटील, विजय पाटील, मुख्याध्यापिका योगिता कदम, मुख्याध्यापक विजयकुमार पाटील यांनी स्वागत केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहूल पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुभाष कुंभार यांनी सुत्रसंचालन केले. सुनील कणसे यांनी आभार मानले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |