मेढा पोलिसांकडून अवैद्य दारू विरोधात कारवाईचा धडाका सुरूच

जावली तालुक्यात अवैद्य दारू विक्रेत्यांवर मेढा पोलिसांचा धडाका सुरूच असून, कुडाळ ता. जावली येथील कुख्यात अवैद्य दारू विक्रेता दीपक शामराव वारागडे व संतोष राजाराम जाधव या दोघांना अवैद्य दारूची वाहतूक करताना कुडाळ येथे शुक्रवारी सकाळी रंगेहाथ पकडले.

Read more

संबंधित बातम्या